Tomato Price Crash: टोमॅटो उत्पादकांचे आर्थिक गणित कोलमडले
Tomato Market Update: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव टोमॅटो उपबाजारात गुरुवारी (ता. २०) सकाळी झालेल्या लिलावात चांगल्या प्रतीच्या टोमॅटो क्रेटला (२० किलो) प्रतवारीनुसार ८० रुपये ते २५० रुपयांच्या दरम्यान मातीमोल बाजारभाव मिळाला.
Tomato prices fall causing losses to farmersAgrowon