Tomato Mar Rog: टोमॅटो पिकातील जिवाणूजन्य मर रोगाची लक्षणे आणि उपाय काय?
Bacterial Wilt in Tomato: राज्यात सध्या टोमॅटो पिकामध्ये जिवाणूजन्य मर रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. हा रोग एकदा शेतात आल्यास अतिशय वेगाने पसरतो आणि काही दिवसांत मोठ्या प्रमाणात झाडे वाळण्याची शक्यता असते.