Sugarcane Price Issue: ऊसदर जाहीर न केल्यास तोडी बुधवारपासून बंद : राजू शेळके
Raju Shelke: मंगळवारपर्यंत (ता. ११) प्रतिटन तीन हजार ७५१ रुपये दर विनाकपात जाहीर न केल्यास बुधवारपासून (ता. १२) सर्व ऊसतोड बंद पाडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेळके यांनी दिला आहे.