World Vegan Day: जागतिक व्हिगन दिवस; जाणून घ्या व्हिगन दिवसाचा इतिहास आणि उद्देश
Vegan Day Importance: आज १ नोव्हेंबर, जगभरात जागतिक व्हिगन दिवस साजरा केला जातो. या दिवसाचा उद्देश लोकांना प्राणीमुक्त आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करणे हा आहे.