Cigarette Pan Masala Tax Hike: सिगारेट कंपन्यांना दणका, ४० टक्के कर लागू, सरकारच्या निर्णयाला तंबाखू उत्पादक शेतकऱ्यांचा विरोध
Tobacco Farmers Protest: केंद्र सरकारने पानमसाला, सिगारेट्स, तंबाखू आणि तत्सम उत्पादनांवर ४० टक्के जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील तंबाखू उत्पादक रस्त्यावर उतरले आहेत.