Wildlife Management: हल्ले रोखण्यासाठी बिबट्यांना कोंबडे, बकरे खाऊ घालणार: वनमंत्री गणेश नाईक
Forest Minister Ganesh Naik: पुणे, नाशिक आणि अहिल्यानगर भागात बिबट्यांचे हल्ले वाढले आहे. बिबट्यांचे हल्ले कमी करण्यासाठी त्यांना कोंबड्या आणि शेळ्या खाऊ घालणार आहे. तसेच बिबट्याची नसबंदीला केंद्र सरकारने मान्यता देण्यात आली आहे.