Jowar Procurement Scam: रब्बी हंगामात ज्वारीची प्रत्यक्ष लागवड अत्यल्प असताना हमीभावाने ज्वारी विक्रीसाठी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची नोंदणी झाल्याचा धक्कादायक प्रकार तिवसा तालुक्यात समोर आला आहे.
Jowar procurement irregularities in MaharashtraAgrowon