Jaggery Produciton: दर्जेदार गुळासाठी गुऱ्हाळघर व्यवस्थापनाच्या महत्त्वाच्या ५ टिप्स
Gurhal Management: योग्य ऊस असूनही अनेकदा गूळ काळा पडतो, वास येतो किंवा बाजारात कमी दर मिळतो. ही अडचण टाळण्यासाठी गुऱ्हाळघर, यंत्रसामग्री, इंधन आणि स्वच्छतेकडे योग्य लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.