Human Elephant Conflict: दोडामार्गात आणखी एक हत्ती दाखल
Human Wildlife Conflict: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिलारी खोऱ्यात (ता. दोडामार्ग) अगोदरच गणेश, ओंकारसह सहा हत्तींचा कळप धुडगूस घालत असताना आता ‘बाहुबली’ नामक आणखी एक हत्ती दाखल झाला आहे.
Elephant herd damage in Tilari Valley DodamargAgrowon