Wildlife TerrorAgrowon
ॲग्रो विशेष
Wildlife Terror : खरिपात वाघासोबत हत्तींची दहशत
Wildlife Attack : सिंदेवाही तालुक्यातील जंगलालगत अनेक गावांत वाघांनी धुमाकूळ घातला होता. त्यात आता हत्तींची भर पडली आहे. जून महिन्यात हत्तींनी ज्येष्ठ नागरिकाला ठार केले होते.

