Tiger Tranquilisation: बेशुद्धीकरणादरम्यान पळसगावात वाघाचा मृत्यू
Tadoba Andhari Tiger Reserve: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या पळसगाव वनपरिक्षेत्रात मानवी वस्तीजवळ वारंवार वावर करणाऱ्या टी-२०२ एफ एस-२ या उपप्रौढ वाघाचा बेशुद्ध करून जेरबंद करण्याच्या कारवाईदरम्यान मृत्यू झाला.
Forest Department Probes Tiger Death During Rescue OperationAgrowon