Chandrapur Wildlife : चंद्रपूर उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील बरडकिन्ही शेतशिवारात दीड ते दोन वर्षे वयाच्या नर वाघाचा मृतदेह आढळला. दोन वाघांतील संघर्षात त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
Two-Year-Old Tiger Mauled to Death by Rival in Baradkinhi Agri FieldAgrowon