Solapur Religious Festival: २५० वर्षांच्या परंपरेने रंगणार बेळ्ळेबट्टलचा थरार
Ramling Chaudeshwari temple: अडीचशे वर्षांच्या गौरवशाली परंपरा असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग ग्रामदैवत श्री रामलिंग चौडेश्वरी देवीच्या यात्रेस बुधवारपासून (ता. १३) प्रारंभ होत आहे.
Grand Ramling Chaudeshwari Yatra Begins in Valsang VillageAgrowon