Agriculture Awards: भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानचा तीन शास्त्रज्ञांना राज्यस्तरीय पुरस्कार
Agri Scientists: उमरखेड येथील सहकार महर्षी भाऊसाहेब माने कृषी प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय कृषी गौरव पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, यावर्षी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील तीन शास्त्रज्ञांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.