New Sugarcane Variety: उसाचे अधिक उत्पादन देणारे, रोगप्रतिकारक नवे वाण लवकरच
High Yield Sugarcane: हवामान बदल, वाढता कीड-रोगांचा प्रादुर्भाव आणि उत्पादनातील घट या आव्हानांवर मात करण्यासाठी भारतीय कृषि संशोधन परिषदेच्या ऊस पैदास संस्था, कोयंबतूर यांनी उसाचे तीन नवीन, अधिक उत्पादन देणारे आणि रोगप्रतिकारक वाण विकसित केले आहेत.
ICAR SBI Develops High-Yield Sugarcane Varieties for Indian FarmersAgrowon