Agriculture Crop Damage: अमरावती विभागात तीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान
Heavy Rain Update: अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांत गुरुवारपासून (ता. १४) सुरू असलेल्या पावसामुळे तब्बल दोन लाख ९५ हजार ८४३ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.