Commonwealth Startup Fellowship: कॉमनवेल्थ फेलोशिपसाठी तीन भारतीय स्टार्टअपची निवड
A selection of Startups: यूके सरकारतर्फे वित्तपुरवठा करण्यात आलेल्या आणि कॉमनवेल्थ स्कॉलरशिप कमिशनच्या (CSC) सहा महिन्यांच्या प्रतिष्ठित ‘कॉमनवेल्थ स्टार्टअप फेलोशिप’अंतर्गत या स्टार्टअप्सची निवड झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अकोल्यातील अॅग्रीटेक स्टार्टअप ‘अॅग्रोशुअर’चा समावेश आहे.