Panchayatraj Abhiyaan: महाश्रमदान मोहिमेत राबले हजारो हात!
Rural Development: सोलापूर जिल्हा परिषदेच्या १०० अधिकाऱ्यांनी विविध गावांत मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियानाअंतर्गत गावात मुक्काम, महाश्रमदान व वृक्षारोपणाची मोहीम राबविण्यात आली.