Farmer Relief: पालघर जिल्ह्यात केवायसी प्रक्रिया पूर्ण न झाल्याने हजारो शेतकरी सरकारी मदतीपासून वंचित राहण्याच्या संकटात आहेत. मदत आणि पुनर्वसन विभागाच्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार विनोद निकोले यांनी केली आहे.