Maize Pest Management: अशी रोखा मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी
Crop Protection: सध्याच्या हवामान स्थितीमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीच्या (स्पोडोप्टेरा फ्रुजिपर्डा) प्रादुर्भावामुळे पिकाचे मोठे नुकसान होते. या किडींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात.