Sugarcane Crushing: बत्तीस कारखान्यांनी केले ३२ लाख ७२ हजार टन उसाचे गाळप
Sugarcane Production: मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर व बीड तसेच खानदेशातील जळगाव व नंदुरबार या पाच जिल्ह्यातील २३ कारखान्यांनी ११ डिसेंबर अखेर ३२ लाख ७२ हजार २०५ टन उसाचे गाळप करत २३ लाख ७ हजार १६५ क्विंटल साखरेचे उत्पादन केले.