Rabi Crop Insurance: तेत्तीस हजार शेतकऱ्यांनी भरला ६४ कोटींचा विमा
Agriculture Insurance: अहमदपूर तालुक्यात रब्बी पीकविमा भरण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत तब्बल ३३ हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवत सुमारे ६४ कोटी रुपयांचा विमा हप्ता भरला आहे. यामुळे रब्बी हंगामातील हा आतापर्यंतचा सर्वाधिक विमा हप्ता असल्याची नोंद झाली आहे.