Soybean Crop Damage: तीस टक्के सोयाबीनला पावसाचा जबर फटका
Agriculture Loss: देशात यंदा सोयाबीनची लागवड कमी झाली. त्यातच सोयाबीनला पाऊस आणि कीड-रोगांचा फटका बसत आहे. देशातील जवळपास ८ ते १० टक्के सोयाबीन पिकाचे पूर्ण नुकसान झाले. तर २० टक्के पिकाची स्थिती खराब आहे.