Land Records: मंडलस्तरावर दर मंगळवारी होणार फेरफार अदालत
District Administration: अधिकार अभिलेखातील दुरुस्तीसाठी मंगळवारी (ता. १६) जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आले. या अदालतीस खातेदार व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला.