India-US Trade Deal 2026: अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात सौदेबाजी नाही
Piyush Goyal US Visit Update: अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामध्ये भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे पूर्ण संरक्षण करण्यात आले असून त्यामध्ये कसल्याही प्रकारची सौदेबाजी केलेली नाही. दोन्ही देशांतील परस्पर सामंजस्यातून हा करार पूर्णत्वास गेला आहे.
Union Minister of Agriculture
Shivrajsingh Chauhan and Minister of Commerce and Industry Piyush GoyalAgrowon