Farmer Crisis: ‘नुकसान झालंय, पण हाताश होणार नाही; रडणं नामंजूर’
Farmer Inspiration: ‘‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालंय, पण थांबून कसं चालेल. हाताश होणार नाही, रडणं आम्हाला नामंजूर आहे,’’ अशी भावना गोबापूर (ता. कळवण) येथील तरुण शेतकरी तुकाराम झिपरू खांडवी यांनी व्यक्त केली.