Water ScarcityAgrowon
ॲग्रो विशेष
Water Scarcity: यंदा पाणीटंचाईची शक्यता कमी
Scarcity-Hit Villages: खानदेशात टंचाईग्रस्त गावांची संख्या यंदा कमी राहणार आहे. गावोगावी सार्वजनिक जलस्रोत सध्या बऱ्यापैकी असून, टंचाईची समस्या गंभीर होणार नाही, असा विश्वास प्रशासनास आहे.

