Farmer Issue: वेगवान वाऱ्यांची हवामान केंद्रांत नोंदच नाही
Crop Damage: जळगाव जिल्ह्यात अनेक भागांत केळी बागांचे मार्च ते जून या कालावधीत वादळी पावसात नुकसान झाले आहे. परंतु प्रशासन आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधिंनी संबंधित भागात वाऱ्याचा वेगच नव्हता, नुकसान झालेले नसल्याचे सांगून शेतकऱ्यांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते.