Rural Crime : जळगाव खानदेशात यंदा दुष्काळी स्थिती असतानाच शिवारात चोरीच्या घटना वाढल्या आहेत. विविध भागांतून कृषिपंपांच्या केबल, ठिबक संच, तुषार संच तसेच पाइप चोरीला जाण्याच्या घटना रोज उघडकीस येत आहेत.
Security issues for agricultural machinery in villagesAgrowon