Atmanirbhar Bharat: ‘सर्वार्थाने आत्मनिर्भर भारताची जबाबदारी युवा पिढीने स्वीकारावी’
Dr. Sharad Gadakh: आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करणाऱ्या देशाचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यास ती सज्ज आहे, असे प्रतिपादन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी केले.