Bajari Vaan: बाजरी संशोधनात ऐतिहासिक टप्पा; जगातील पहिला तीन पालक जातींचा बाजरीचा संकरित वाण
Pearl Millet Icrisat Hybrid: तीन जातींचा संकरित बाजरीचा वाण कोरडवाहू भागासाठी वरदान आहे. कोरडवाहू भागात जास्त उत्पादन, रोगप्रतिकारक क्षमता आणि उत्तम चारा देणारा हा वाण शेतकऱ्यांसाठी मोठे वरदान ठरणार आहे.