Maharshtra Politics: सत्ताधाऱ्यांसाठी राज्य निवडणूक आयोगाचे काम
Politics Update: राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १५) मतदान होत असून, सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. निवडणुकीला काही तासांचा अवधी शिल्लक राहिला असतानाच राज्य निवडणूक आयोगाने मतमोजणीप्रसंगी अडचण आल्यास ‘पाडू’ या यंत्राचा वापर करण्याचा निर्णय जाहीर केल्याने वाद निर्माण झाला आहे.