Agricultural Education : कृषी- शिक्षण क्षेत्रात बाळासाहेब वाघ यांचे महत्त्वपूर्ण योगदान
Rural Education : नाशिक कृषी आणि शिक्षण क्षेत्रातील दूरदृष्टीपूर्ण कार्यातून कै. बाळासाहेब (भाऊ) देवराम वाघ यांनी समाजाच्या प्रगतीला दिशा दिली. के.के.वाघ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा विस्तार केला.