Soil Taste: मातीचा प्रभाव, व्हिएतनाम, सांगली आणि गावोगावचा !
Travel Experience: मातीला स्वतःची एक अनोखी चव असते, जी अन्नालाही लागते. हाच निसर्गाशी संवाद व्हिएतनामने पर्यटनाच्या माध्यमातून जगासमोर मांडला आहे आणि त्यामुळेच हा देश आज वेगाने आर्थिक प्रगती करतो आहे.