Livelihood Sector Development: स्वयंसेवी संस्थांच्या यशोगाथांचा विस्तार व्हावा
BAIF Former Chairman Dr Narayan Hegde: ‘‘राज्याच्या उपजीविका क्षेत्रासाठी स्वयंसेवी संस्थांची मेहनत अतुलनीय आहे. या संस्थांकडून खेडोपाडी साकारत असलेल्या सामाजिक विकासाचे उपक्रम म्हणजे उन्नतीच्या यशोगाथा असून त्याचा विस्तार झाला पाहिजे,’’ असे उद्गार बायफचे माजी अध्यक्ष डॉ. नारायण हेगडे यांनी काढले.
Maharashtra Rural Livelihood Conference held at YashdaAgrowon