James Watson: डीएनएची संरचना कळल्यामुळे जैवतंत्रज्ञानक्षेत्रात अभूतपूर्व प्रगती होऊ लागली. विशेषतः रेण्वीय जीवशास्त्र किंवा जनुक अभियांत्रिकी या दोन अभिनव शाखांचा उदय झाला. डीएनएच्या वैशिष्ट्यपूर्ण संरचनेचा ऐतिहासिक शोध लावणारे शास्त्रज्ञ जेम्स वॅटसन यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे संशोधनकार्य व व्यक्तिमत्व याविषयी...