Panchanama Scam: ग्रामसेविकेने नुकसानभरपाईत मागितला शेतकऱ्याला वाटा
Farmer Fraud: शेती पिकाच्या पंचनाम्यात नुकसानग्रस्त क्षेत्र अधिक दाखवून जादा भरपाई मिळवून देण्याच्या नावाखाली मुक्तापूर येथील ग्रामसेविका श्वेता खाडे यांनी शेतकऱ्याला तब्बल ४८०० रुपयांची मागणी केली होती.