Maharashtra Politics: देशाची, महाराष्ट्राची संस्कृती सत्ताधाऱ्यांनी बिघडवली
State President Shashikant Shinde: महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती सत्ताधाऱ्यांनी बिघडवली आहे. यापुढे कोणत्याही नेत्यावर टीका होत असेल तर, त्यांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र आहे, हे सांगण्यासाठी आजचा मोर्चा आहे. त्यांनी वाचाळवीर उभे केले आहेत, तिथे आम्ही आवाज उठवणारच.