Mineral Development Fund: दोन कोटी रुपयांचे निविष्ठा प्रकरण गाजणार विधिमंडळात
Agriculture Input Scam: खनिज विकास निधीतील दोन कोटी रुपयांच्या निविष्ठा प्रकरणात मोठी अनियमितता झाल्याचा आरोप आहे. त्याची गंभीर दखल घेत आमदार अभिजित वंजारी यांनी कृषी विभागाला लेखी पत्र देत या संपूर्ण प्रकरणाची माहिती मागितली आहे.