Retirement AgeAgrowon
ॲग्रो विशेष
New Retirement Age: राज्यात कृषी विद्यापीठांतील प्राध्यापकांचे निवृत्तीवय साठच
Government Decision: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील अध्यापकीय संवर्गाकरिता निवृत्तीचे वय ६० वर्षे कायम करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

