Indian Economy: आर्थिक आकडेवारीच्या खोलात शिरण्याची गरज
Macroeconomy: सत्ताधारी पक्ष आमच्या कार्यकाळा अर्थव्यवस्था कशी प्रगती करत आहे हे सतत सिद्ध करत राहतात. त्यासाठी स्थूल अर्थव्यवस्थेची (मॅक्रो इकॉनॉमी) आकडेवारी वापरतात. खरा गेम तर सूक्ष्मात असतो.