Belem Conference: प्रश्न हवामानाचा, बाता मात्र उद्योगाच्या
Global Environment Issue: बेलेम परिषदेत हल्लाबोल करत आदिवासी व मूळनिवासी तसेच जगभरच्या पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी ‘पृथ्वी सर्वांची सामाईक धरोहर आहे, आम्हाला बाहेर ठेवत निर्णय घेऊ नका,’ असे बजावले. मात्र जेथे सर्व खेळ सत्तासंपत्तीचा आहे, तेथे यांची आर्त हाक कोण व केव्हा ऐकणार?