Agri Admissions: ‘कृषी पदव्युत्तर’ प्रवेशासाठी पीजी-सीईटी अर्ज प्रक्रिया सुरू
Maharashtra Agriculture Universities: महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांतील पदव्युत्तर (मास्टर्स) अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी पीजी-सीईटी २०२६ ची अधिसूचना विद्यापीठ परीक्षा मंडळाने जाहीर केली आहे.