WHO Report: सूर्याच्या अतिनील किरणांपासून पृथ्वीचे संरक्षण करणाऱ्या ओझोन थराला छिद्र पडल्याने जीवसृष्टी आणि पर्यावरणावर घातक परिमाण होऊ लागले होते. मात्र हा ओझोनचा थर पूर्ववत होत असल्याचे जागतिक हवामान संस्थेच्या (डब्ल्यूएचओ) अहवालावरून स्पष्ट होत आहे.