CCI Rules: ‘सीसीआय’च्या जाचक अटींनी कापूस उत्पादकांची वाढली डोकेदुखी
Cotton Producers Issue: यंदाच्या खरीप हंगामात अतिवृष्टी, कीडरोगामुळे कापसाची उत्पादकता घटली. आता कसेबसे अल्प उत्पादन हाती लागल्यानंतर त्याची हमीभावाने विक्रीची आशा देखील सीसीआयच्या जाचक अटींमुळे धुसर होत चालली आहे.