Agro-Industrial Energy Policy: हवामान बदलाचा धोका कमी करण्यासाठी कृषी औद्योगिक ऊर्जा धोरणाची गरज
Climate Change Issue: पर्यावरणातील हरितगृह वायूचे धोके कमी करण्यासाठी सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून गावपातळीवर बांबू व कृषी घन कचऱ्यापासून थेट वीज निर्मितीसारखे उपक्रम मोलाचे ठरू शकते. त्यासाठी कृषी औद्योगिक ऊर्जा धोरण तयार झाले पाहिजे.