Pune ZP Election: ‘झेडपी’वर ‘राष्ट्रवादी’चे पुन्हा वर्चस्व

Pune Politics Update: पुणे जिल्हा परिषदेच्या ७३ जागांसाठी झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीत सोमवारी (ता. ९) पुन्हा एकदा राष्‍ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दुपारपर्यंतच्या कलानुसार ७३ पैकी ५० हून अधिक जागांवर आघाडी घेत, मुसंडी मारली होती.
NCP Victory
NCP VictoryAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com