Maharashtra Ecosystem: महाराष्ट्र देशीची सृष्टी व्यवस्था व उपजीविका
Natural Ecosystems: महाराष्ट्रात प्रचंड पर्यावरणीय-भौगोलिक विविधता आढळते. एकूण नऊ कृषी हवामान विभागांत पश्चिमेचा सिंधू सागर, सह्याद्रीच्या पर्वतरांगा, दख्खनचे विस्तीर्ण पठार ते अगदी विदर्भातील गोंडवाना व पूर्वघाटाच्या पहाडांनी नानाविध सृष्टी व्यवस्था (परिसंस्था) निर्माण केल्या आहेत.