Moringa Processing : शेवगा पावडर, कॅप्सूल्स, अर्क निर्मिती तंत्र
Moringa Products : शेवग्याची पाने पोषणसंपन्न असून, त्यावर विविध प्रकारे प्रक्रिया करून दीर्घकाळ वापरता येते. ताज्या, वाळविलेल्या आणि गोठविलेल्या शेंगांना देशांतर्गत तसेच निर्यातीसाठी मागणी आहे.