Kolhapuri Bandhara: शहापूर येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची देखरेख वाऱ्यावर!
Water Conservation: बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात शहापूर येथे लाखो रुपयांचा खर्च करून उभारण्यात आलेला कोल्हापुरी बंधारा काही वर्षांतच जीर्ण अवस्थेत पोहोचला आहे. संबंधित विभागाकडून देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने हा बंधारा अपेक्षित लाभ देऊ शकलेला नाही.